गूढ कल्पनेवर आधारित कथेला ‘गूढकथा’ असे म्हणतात. रत्नाकर मतकरी यांनी मराठीत गूढकथा हा वाङ्मयप्रकार लोकप्रिय केला. कबंध,खेकडा, गहिरे पाणी, निजधाम, निर्मनुष्य हे मतकरी यांचे गूढकथा संग्रह प्रसिद्ध आहेत. नारायण धारप यांनीही उत्कृष्ट गूढकथा लिहिल्या. त्यांनी निर्मिलेले ‘समर्थ’ हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढकथा अतिशय गाजल्या. अनोळखी दिशा, अघटित, चेटकीण, भयकथा, मृत्युद्वार, मृत्युजाल हे नारायण धारप यांचे गूढकथा संग्रह प्रसिद्ध आहेत.

भयकथा किंवा गुढकथा यांचा मराठीमध्ये एक चांगला वाचक वर्ग आहे. सर्वश्री नारायण धारण, रत्नाकर मतकरी आदी मान्यवरांनी त्यांना एका उंचीवर नेले आहे. Storyteller Rushi यांचा गुढ रहस्य कथा संग्रह वाचकांना तोच आनंद देणारा आहे. शब्दातून मनामध्ये भीती उत्पन्न करण्याचे सामर्थ्य या कथामध्ये आहे त्या नक्कीच आवडतील.

Read more about the article Horror Stories In Marathi – तो..| Storyteller Rushi
Horror Stories In Marathi - तो..| Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – तो..| Storyteller Rushi

Horror Stories In Marathi - आजची हि Marathi Gudhkatha/ Bhaykatha no. 15 - तो..आज आपण वाचूया अंगाचा थरकाप उडवणारी अजून एक गूढकथा. Marathi Gudhkatha/Bhaykatha no. 15 - तो.. (Horror Stories…

Continue ReadingHorror Stories In Marathi – तो..| Storyteller Rushi
Read more about the article Horror Stories In Marathi – षंढ | Storyteller Rushi
Horror Stories In Marathi - षंढ | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – षंढ | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi & Konkan horror stories - आजची हि Marathi Bhaykatha no. 6 - षंढ हि कोकणात घडलेली horror story आहे. Marathi Bhaykatha no. 6 - षंढ (Horror…

Continue ReadingHorror Stories In Marathi – षंढ | Storyteller Rushi
Read more about the article Horror Stories In Marathi – अंधार | Storyteller Rushi
Horror Stories In Marathi - अंधार | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – अंधार | Storyteller Rushi

horror stories in Marathi - आजची Marathi Gudh Katha 5 - अंधार हि Darkness Concept वर आधारित आहे.रात्र, अंधार, काळोख… एक नकारात्मक प्रहर, पृथ्वीच्या प्रत्येक प्रत्येक घटकातून निघणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा…

Continue ReadingHorror Stories In Marathi – अंधार | Storyteller Rushi